अतिरिक्त शिक्षक व कर्मचारी / समायोजन शासन निर्णय व माहिती


  1. अतिरिक्त कर्मचारी वेतन डिसेंबर-16
  2. अल्पसंख्याक शाळेतील अतिरिक्त कर्मचारी बाबत शासन निर्णय दि .13-7-2016
  3. जिल्‍हा परिषदेच्‍या प्राथमिक शिक्षकांचे समायोजन करुन त्‍यांना इतरत्रा बदली देऊन त्‍यांना सेवेमध्‍ये समायोजित करण्‍यासंदर्भात. दि १८/५/२०११ imp
  4. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे समायोजन करुन त्यना इतरत्र बदली देऊन त्यांना सेवेमध्ये समायोजीत करण्यासंदर्भात. दि २७/४/२०१२
  5. अनुदानित / अंशतः अनुदानित / विनाअनुदानित शाळांतील बंद झालेल्‍या तुकडयांचे समायोजन २५/५/२०१२
  6. राज्यातील अनुदानित खाजगी प्राथमिक शाळेतील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करण्याबाबत कार्यपध्दती दि २८/११२०१४
  7. जिल्हा परिषद, बीडच्या आस्थापनेवर 793 शिक्षकांची वाढीव पायाभूत पदे समायोजनाने मंजूर करण्याबाबत.दि २७/११/२०१५
  8. ठाणे जिल्हयाच्या विभाजनानंतर विकल्पानुसार कर्मचा-यांचे समायोजन करण्याकरिता मार्गदर्शक सूचना. दि २९/२/२०१६
  9. विजाभज आश्रमशाळातील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन होईपर्यंत त्यांना काम नाही, वेतन नाही धोरण लागू करणेबाबत. दि १/४/२०१६
  10. अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन व वेतन अदा करणेबाबत. दि १३/४/२०१६
  11. शिक्षणसेवकांच्या समायोजनाबाबत. 27/6/2016
  12. अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन व वेतन अदा करणेबाबत. दि ८/७/२०१६
  13. अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन व वेतन अदा करणेबाबत. दि २९/७/२०१६
  14. अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाबाबत अनुसरावयाची कार्यपद्धती.दि २/८/२०१६
  15. अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्खाजगी अनुदानित शाळांतील अतिरिक्त शिक्षकांचे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या (जिप/नपा/नप/मनपा) शाळांमध्ये तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचे खाजगी अनुदानित शाळांमध्ये समायोजन करण्याची कार्यपध्दती.4/१०/२०१७

22 comments:

  1. अपंग शिक्षकांना समायोजनातुन वगळण्याचा नगरविकास चा शासन निर्णय आहे का?

    ReplyDelete
  2. Replies
    1. Pls. Send on WhatsApp 9423605140

      Delete
  3. अतिरिक्त शिक्षक समायोजन कार्यपद्धती बाबत असलेले संदर्भ शासन परिपत्रक क्रमांक व्हिएलएस-१४१२/(३६९/१२)प्राशि-३ दि. ४ डिसेंबर, २०१२ मिळेल काय?
    मोब-7588018882

    ReplyDelete
  4. अतिरिक्त असताना लिपिक कर्मचारी मृत्यू झालं असेल तर अनुकंपा वर भरती कशी होईल

    ReplyDelete
  5. Sir plz contact no send kara

    ReplyDelete
  6. शेवटच्या शिक्षकाला 0 शिक्षकी शाळा देणेबाबत काय नियम आहे काय

    ReplyDelete
  7. अतिरिक्त शिक्षक वेतन शासन निर्णय हवा आहे. कृपया मदत करा

    ReplyDelete
  8. Sir ji
    अल्पसंख्यांक शाळेतील शिक्षक अतिरिक्त झाल्यास त्या शिक्षकाला सेवा सुरक्षा आहे का?
    त्याला no work no payment असा नियम आहे का?
    कृपया मार्गदर्शन करा

    ReplyDelete
  9. मी मनपा ला प्राथमिक पदवीधर शिक्षक असून मला अतिरिक्त दाखवून माझे सप्टेंबर आणि ऑक्टोबर चे वेतन थांबवण्यात आले आहे, तरी अतिरिक्त शिक्षक वेतन जी आर मिळेल का?
    समायोजन आधी अतिरिक्त शिक्षक वेतन थांबता येते का?
    कृपया मार्गदर्शन करावे सर

    ReplyDelete
  10. 9325655123 हा माझा नंबर आहे

    ReplyDelete
    Replies
    1. शाळेतील सर्वांची सेवाज्येष्ठता सारखी असेल तर जेष्ठ कोण याबाबत जी आर असेल तर पाठविणे 9881764224/9403709653

      Delete
  11. सर नमस्कार एक डि एड शिक्षक या पदावरून अतिरिक्त झाला असेल आणि पुन्हा तो मूळ शाळेत आला असेल तर तो क कोणत्या पदावर येवू शकतो असा ,GR असेल तर पाठवा
    7588463073 वर
    .

    ReplyDelete
    Replies
    1. नमस्कार एक डि एड शिक्षक या पदावरून अतिरिक्त झाला असेल आणि पुन्हा तो मूळ शाळेत आला असेल तर तो क कोणत्या पदावर येवू शकतो असा ,GR असेल तर पाठवा 9623799007

      Delete
  12. महाराष्ट्र राज्य 100%अनुदानित खाजगी संस्था मधून अतिरिक होउन शासकीय शाळेत तात्पुरत्या स्वरुपात समायोजन झाले.समायोजन होउन तीन वर्ष पूर्ण झाले.
    शासन निर्णय दिनांक 15/03/2024 नुसार शासकीय शाळेत सामावून घेण्या साठी प्रस्ताव कसा करायचा व कोणाकडे द्यायचा.
    कृपया मदत करावे.

    ReplyDelete
  13. खाजगी शाळेतील कोणता शिक्षक पटसंख्येनुसार अतिरीक्त होतो माहीती मिळावी मो.9421275429 WH नंबर

    ReplyDelete
  14. अल्पसंख्याक शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन सन 2023-2024 कधी होणार आहे की यांचे समायोजन होत नाही का?

    ReplyDelete
  15. मो.8698261445

    ReplyDelete
    Replies
    1. नमस्कार एक डि एड शिक्षक या पदावरून अतिरिक्त झाला असेल आणि पुन्हा तो मूळ शाळेत आला असेल तर तो क कोणत्या पदावर येवू शकतो असा ,GR असेल तर पाठवा 9623799007 watsap no

      Delete
  16. एकाच गावातील दोन शाळा एकत्र झाल्यावर शिक्षकांची सेवा जेष्ठ ता कशी लागेल..

    ReplyDelete